महासराव
महासराव

एका वर्तुळाची त्रिज्या 7 सेंमी असल्यास त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

पर्याय (Options):
a
144 ची. सेंमी.
b
49 चौ. सेंमी.
c
22 चौ. सेंमी.
d
154 चौ. सेंमी.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळाचे क्षेत्रफळ = πr² = (22/7) × 7 × 7 = 154 चौ. सेंमी. येते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔