🎯 सर्व परीक्षा (All Exams) 📚 इतिहास (History)

इतिहास (History) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

इतिहास (History) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 2352•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024महाराष्ट्रातील विशेष चळवळी, मुक्तीसंग्राम व संयुक्त महाराष्ट्र लढा
प्रश्न पहा ➔
मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस कधी साजरा केला जातो ?
When is Marathwada Liberation Day celebrated?
a
17 सप्टेंबर
September 17
b
1 मे
May 1
c
15 जानेवारी
January 15
d
यापैकी नाही
None of these
प्रश्न #NaNपोलीस भरती2024मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
प्रश्न पहा ➔
छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कुठल्या गडावर झाला होता?
On which fort was the coronation ceremony of Chhatrapati Shivaji Maharaj held?
a
राजगड
b
रायगड
c
सिंहगड
d
शिवनेरी
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2025मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
प्रश्न पहा ➔
1919 च्या कायद्यातील त्रुटींची चौकशी करण्यासाठी कोणती कमिटी नियुक्त केली होती ?
Which Committee was appointed for inquiry into the defects of the Act of 1919?
a
मुडीमन कमिटी
Moody's Committee
b
सायमन कमिटी
Simon Committee
c
लॉर्ड मेकॉले कमिटी
Lord Macaulay Committee
d
हंटर कमिटी
Hunter Committee
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2024महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
प्रार्थना समाजाच्या माध्यमातून खालीलपैकी कोणकोणत्या सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था स्थापन झाल्या? (a) सोशल सर्व्हिस लीग - ना.म. जोशी (b) सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी - गो.कृ. गोखले (c) आर्य समाज - दयानंद सरस्वती (d) डिप्रेस्ड क्लासेस मिशन - वि.रा. शिंदे
Which of the following social work organizations were established through Prarthana Samaj? (a) Social Service League - N.M. Joshi (b) Servants of India Society - Go.Kr. Gokhale (c) Arya Samaj - Dayanand Saraswati (d) Depressed Classes Mission - V.R. Shinde
a
(a) आणि (b) फक्त
(a) and (b) only
b
(b) आणि (c) फक्त
(b) and (c) only
c
(a), (b) आणि (d) फक्त
(a), (b) and (d) only
d
(b), (c) आणि (d) फक्त
(b), (c) and (d) only
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2021भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? (a) जमनालाल बजाज (b) वाडीलाल लल्लुभाई मेहता (c) जी.डी. बिर्ला (d) लाला शंकरलाल (e) वालचंद हिराचंद

Who from the following persons did not join the Indian National Congress, but gave financial and other help to the freedom movement? (a) Jamnalal Bajaj (b) Vadilal Lallubhai Mehta (c) G.D. Birla (d) Lala Shankarlal (e) Walchand Hirachand

a
फक्त (a), (b), (c)

(a), (b), (c) only

b
फक्त (b), (c), (d)

(b), (c), (d) only

c
फक्त (c) आणि (e)

(c) and (e) only

d
फक्त (b) आणि (d)

(b) and (d) only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2023महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारक, शेतकरी व आदिवासी लढा
प्रश्न पहा ➔

नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? अ. केशवराव बागडे, केशवराव बोले ब. रघु भिकाजी, गेणू बाबाजी क. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर ड. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार

During the establishment of Labour Organisation 'Bombay Mill Hand Association' which of the following personalities supported Narayan Meghaji Lokhande? a. Keshavrao Bagde, Keshavrao Bole b. Raghu Bhikaji, Genu Babaji c. Narayan Surkaji, Vitthalrao Korgaonkar d. Krishnaji Arjun Keluskar, Ramchandra Shinde, Narayan Pawar

a
अ आणि ब फक्त

A and B only

b
ब आणि ड फक्त

B and D only

c
अ, ब आणि क फक्त

A, B and C only

d
ब, क आणि ड फक्त

B, C and D only

प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2022भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?

In which year the British accepted the demand for making the constituent assembly of India?

a
1938

1938

b
1939

1939

c
1940

1940

d
1942

1942

प्रश्न #NaNपोलीस भरती2026महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ पूर्वजांचे गाव 'आंबडवे' हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?

In which taluka of Ratnagiri district is 'Ambadave', the ancestral village of Dr. B. R. Ambedkar, located?

a
दापोली

Dapoli

b
गुहागर

Guhagar

c
मंडणगड

Mandangad (मंडणगड)

d
खेड

Khed

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023मध्ययुगीन भारत: दिल्ली सल्तनत व मुघल साम्राज्य
प्रश्न पहा ➔
शीख धर्माचे नववे गुरू कोण?
a
गुरू अर्जन देव
b
गुरू तेग बहादूर
c
गुरू हरगोविंद
d
गुरू अंगद देव
प्रश्न #NaNपोलीस भरती2019प्राचीन भारत: अश्मयुग, सिंधू संस्कृती, वैदिक काळ व महाजनपदे
प्रश्न पहा ➔
जैन धर्माचे पहिले तीर्थकर कोण होते ?
a
महावीर
b
वृषभदेव
c
वर्धमान
d
बाहुबली
प्रश्न #NaNपोलीस भरती2017मराठा साम्राज्य: छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्ययुद्ध व पेशवे काळ
प्रश्न पहा ➔
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
a
सातारा
b
कोल्हापूर
c
पुणे
d
रायगड
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
a
31 डिसेंबर
b
21 मे
c
15 ऑगस्ट
d
21 ऑक्टोबर
प्रश्न #NaNपोलीस भरती2019भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?
a
महात्मा गांधी
b
मदर तेरेसा
c
रवींद्रनाथ टागोर
d
सि.व्हि. रमण
प्रश्न #NaNपोलीस भरती2019ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
ब्रिटिश हिंदुस्तानचे पहिले गव्हर्नर जनरल?
First Governor General of British India?
a
लॉर्ड कॅनिंग
Lord Canning
b
लॉर्ड माउंटबॅटन
Lord Mountbatten
c
वॉरन हेस्टिंग्ज
Warren Hastings
d
जनरल डायर
General Dyer
प्रश्न #NaNपोलीस भरती2017महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारक व सामाजिक प्रबोधन
प्रश्न पहा ➔
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
a
भंडारा
b
अमरावती
c
चंद्रपूर
d
नागपूर
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2026भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा.
अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
क. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.

Read the following statements and select the correct option about the work of Hon. Gopal Krishna Gokhale.
A. He was the Secretary of Sarvajanik Sabha in 1887.
B. He was the Editor of Pune Sarvajanik Sabha quarterly.
C. He was the member of Central Legislative Council in 1900.
D. He was elected as Secretary of Indian National Congress in 1895.

a
क आणि ड बरोबर आहे
C and D are correct
b
अ, ब आणि ड बरोबर आहे
A, B and D are correct
c
अ, क आणि ड बरोबर आहे
A, C and D are correct
d
अ आणि ब बरोबर आहे
A and B are correct
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2025भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
ब्रिटिशांनी मुझफ्फरपूर बॉम्ब खटल्या संबंधित लिखाणाबाबत _________ यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल केला.
The British filed a case of sedition against _________ for his writing regarding the Muzaffarpur bomb case.
a
लोकमान्य टिळक
Lokmanya Tilak
b
अच्युतराव कोल्हटकर
Achyutrao Kolhatkar
c
शिवरामपंत परांजपे
Shivrampant Paranjape
d
पृथ्वीगीर हरिगीर
Prithvigir Harigir
प्रश्न #NaNMPSC Group B / Rajyaseva2024भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔

खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा.
a. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली.
b. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली.
c. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली.

Choose the option of correct statements from the following.
a. The first cotton mill in India was started in Mumbai.
b. The first linen (jute) mill in India was started in Rishra.
c. India's first cotton mill was started by Kawasji Nanabhai.

a
फक्त a आणि c
Only a and c
b
फक्त a आणि b
Only a and b
c
फक्त b आणि c
Only b and c
d
a, b आणि c
a, b and c
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2018ब्रिटिश सत्ता विस्तार, महसूल पद्धती व १८५७ चा राष्ट्रीय उठाव
प्रश्न पहा ➔
1857 च्या उठावानंतर भारताचा कारभार चालविण्यासाठी कोणत्या पदाची निर्मिती करण्यात आली?
Which designation was created to run the Indian administration after the Revolt of 1857?
a
भारताचे राज्य सचिव
Secretary of State for India
b
उप राज्यपाल
Lieutenant Governor
c
मुख्य आयुक्त
Chief Commissioner
d
परराष्ट्र मंत्री
External Affairs Minister
प्रश्न #NaNMPSC गट-क / तलाठी भरती2017भारतीय राष्ट्रीय चळवळ: काँग्रेस स्थापना, जहाल-मवाळ कालखंड व गांधी युग
प्रश्न पहा ➔
हिंदुस्तानामध्ये दळणवळणाच्या विकासासाठी ब्रिटीश सरकारने रॉबर्टसन कमिटीद्वारे _______ स्थापन केले.
The British Government, through the Robertson Committee started ___ for the development of transportation in India.
a
कृषि बोर्ड
Board of Agriculture
b
दळणवळण बोर्ड
Board of Transportation
c
कामगार बोर्ड
Board of Labour
d
रेल्वे बोर्ड
Railway Board
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.