चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे

चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.

📊 उपलब्ध प्रश्न: 1994•🌐 भाषा: मराठी / इंग्रजी•✓ अधिकृत उत्तरतालिका व सविस्तर स्पष्टीकरण
📚 महत्त्वाचे सराव प्रश्न|टॉप 20 प्रश्न (Top 20 PYQs)
सर्व उत्तरे व मराठी स्पष्टीकरणासह
प्रश्न #NaNपोलीस भरती2024संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
'कोविड 19' महामारीमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी खालीलपैकी कोणते अभियान राबविण्यात आले?
Which of the following operations was carried out to bring back Indian citizens stranded abroad due to the 'COVID-19' pandemic?
a
ऑपरेशन आहट
Operation Ahat
b
ऑपरेशन कावेरी
Operation Cauvery
c
ऑपरेशन सदभावना
Operation goodwill
d
ऑपरेशन वंदेभारत
Operation Vande Bharat
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
इस्त्रो ने पुर्णतः भारतात बनविलेला पहिला भारतीय दुरसंचार उपग्रह कोणता?
Which is the first fully Indian-made telecommunication satellite built by ISRO?
a
भास्कर -१
Bhaskar-1
b
रोहिणी
Rohini
c
इन्सेंट 1 बी
Incent 1 b
d
ॲपल
Apple
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
स्वतंत्र दिव्यांग विभाग स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य कोणते ठरले?
Which state became the first in India to establish a separate department for the disabled?
a
1) महाराष्ट्र
1) Maharashtra
b
2) कर्नाटक
2) Karnataka
c
3) गुजरात
3) Gujarat
d
4) पंजाब
4) Punjab
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
कोणत्या अभिनेत्याला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला?
Which actor received the Maharashtra Bhushan Award?
a
नाना पाटेकर
Nana Patekar
b
अशोक सराफ
Ashok Saraf
c
काशीनाथ घाणेकर
Kashinath Ghanekar
d
अरुण सरनाईक
Arun Sarnaik
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
सन 2022 चा फुटबॉल वर्ल्डकप कोणत्या देशाने जिंकला?
Which country won the 2022 Football World Cup?
a
1) ब्राझील
1) Brazil
b
2) फ्रान्स
2) France
c
3) अर्जेटीना
3) Argentina
d
4) पोर्तुगाल
4) Portugal
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2026क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔

पद्मश्री पुरस्कार प्राप्त सविता पुनिया (सुनिता पुनिया) ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

Padma Shri awardee Savita Punia (Sunita Punia) is associated with which sport?

a
हॉकी

Hockey

b
भालाफेक

Javelin Throw

c
कुस्ती

Wrestling

d
क्रिकेट

Cricket

🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNकोतवाल भरती - महसूल सेवक2023राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
भारतात साहित्य क्षेत्रात दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार कोणता?
a
महाराष्ट्र भूषण
b
जानपीठ
c
बूकर
d
साहित्य शिरोमणी
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात?
What is the Indian Navy chief called?
a
चीफ मार्शल
Chief Marshal
b
जनरल
General
c
ब्रिगेडियर
Brigadier
d
अॅडमिरल
Admiral
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
टोकिओ ऑलिम्पीक 2020 मध्ये खालीलपैकी कोणत्या खेळाडूने सुवर्णपदक पटकावले ?
a
मिराबाई चानु
b
निरज चोप्रा
c
अभिनव बिंद्रा
d
पी. व्ही सिंधू
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
भरतनाट्यम हा खालीलपैकी कोणत्या राज्याचा नृत्यप्रकार आहे ?
a
तमिळनाडू
b
कर्नाटक
c
आसाम
d
मणिपूर
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2018राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार, सन्मान व गौरव (National & International Awards & Honours)
प्रश्न पहा ➔
सन 2019 चा 50 वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणास जाहीर झाला ?
a
राजेश खन्ना
b
अमिताभ बच्चन
c
धर्मेंद्र
d
आमिरखान
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019चालू घडामोडी: सर्वसमावेशक मासिक व वार्षिक सराव चाचण्या (Comprehensive Monthly & Yearly Master Digest)
प्रश्न पहा ➔
राष्ट्रीय दहशतवादविरोधी दिन खालीलपैकी कोणत्या तारखेला साजरा केला जातो ?
a
31 डिसेंबर
b
21 मे
c
15 ऑगस्ट
d
21 ऑक्टोबर
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2019क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
भारतामधील पहिले नोबेल पारितोषीक प्राप्त करणारे व्यक्ती कोण आहेत?
a
महात्मा गांधी
b
मदर तेरेसा
c
रवींद्रनाथ टागोर
d
सि.व्हि. रमण
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
भारताच्या रिझर्व बॅंकेचे नवीन गव्हर्नर कोण आहेत?
a
रघुराम राजन
b
उर्जित पटेल
c
उषा थोरात
d
बिपीन शर्मा
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
क्रिकेट कसोटी सामन्यात एका दिवसात किती षटके टाकली जातात?
How many overs are bowled in a day in a cricket test match?
a
११०
110
b
१००
100
c
९०
90
d
१२०
120
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2017क्रीडा घडामोडी, स्पर्धा, ऑलिम्पिक व क्रीडा पुरस्कार (Sports, Olympics, Tournaments & Honors)
प्रश्न पहा ➔
ज्वाला गट्टा हि खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
Jwala Gatta player is associated with which sport?
a
क्रिकेट
Cricket
b
बॉक्सिंग
Boxing
c
टेनिस
Tennis
d
बॅटमिंटन
Badminton
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2016राजकीय, आर्थिक घडामोडी, नवनियुक्त्या व चर्चित पुस्तके (Appointments, Persons in News, Economy & Books)
प्रश्न पहा ➔
यापैकी कोणते पुस्तक डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे?
a
व्हिजन - 2020
b
विंग्ज ऑफ फायर
c
डिस्कव्हरी ऑफ इंडिया
d
युगांधर
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaN2026चालू घडामोडी: सर्वसमावेशक मासिक व वार्षिक सराव चाचण्या (Comprehensive Monthly & Yearly Master Digest)
प्रश्न पहा ➔
‘ट्रुथ सोशल’ हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कोणाच्या मालकीचे आहे ?
a
इलॉन मस्क
b
व्लादिमीर पुतिन
c
मार्क झुकरबर्ग
d
डोनाल्ड ट्रम्प
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
महाराष्ट्रातील देवळाची येथील अग्नी वॉरियर हा युध्द सराव भारत आणि कोणत्या देशा बरोबर पार पडला?
The 'Agni Warrior' military exercise held at Devlali in Maharashtra was between India and which country?
a
1) चीन
1) China
b
2) सिंगापूर
2) Singapore
c
3) श्रीलंका
3) Sri Lanka
d
4) रशिया
4) Russia
🎯

या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!

महासराव पोर्टलवर चालू घडामोडी व वार्षिक घडामोडी (Current Affairs & General Awareness) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.

प्रश्न #NaNपोलीस भरती2024संरक्षण, अंतराळ, विज्ञान-तंत्रज्ञान व आपत्ती व्यवस्थापन (Defence, Space, ISRO & Science-Technology)
प्रश्न पहा ➔
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान केंद्र (इस्त्रो) चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
Where is the headquarters of the Indian Space Research Organisation (ISRO) located?
a
श्रीहरीकोटा
Sriharikota
b
बेंगलूरु
Bengaluru
c
चेन्नई
Chennai
d
हैद्राबाद
Hyderabad