इतिहास (History) प्रश्नसंच: मागील वर्षांचे सर्व PYQs व उत्तरे
इतिहास (History) विषयातील सर्व घटकवार मागील वर्षांचे प्रश्न (PYQs), अचूक उत्तरे आणि सविस्तर स्पष्टीकरणासह सराव करा.
खालीलपैकी कोणत्या व्यक्तींनी राष्ट्रीय काँग्रेसमध्ये प्रवेश केला नाही, परंतु स्वातंत्र्य चळवळीला आर्थिक व इतर मदत केली? (a) जमनालाल बजाज (b) वाडीलाल लल्लुभाई मेहता (c) जी.डी. बिर्ला (d) लाला शंकरलाल (e) वालचंद हिराचंद
Who from the following persons did not join the Indian National Congress, but gave financial and other help to the freedom movement? (a) Jamnalal Bajaj (b) Vadilal Lallubhai Mehta (c) G.D. Birla (d) Lala Shankarlal (e) Walchand Hirachand
(a), (b), (c) only
(b), (c), (d) only
(c) and (e) only
(b) and (d) only
नारायण मेघाजी लोखंडे यांनी 'बॉम्बे मिल हँण्ड असोसिएशन' ही कामगार संघटना स्थापन करीत असताना त्यांना खालीलपैकी कोणत्या व्यक्तींचे सहकार्य मिळाले होते? अ. केशवराव बागडे, केशवराव बोले ब. रघु भिकाजी, गेणू बाबाजी क. नारायण सुर्काजी, विठ्ठलराव कोरगांवकर ड. कृष्णाजी अर्जुन केळूसकर, रामचंद्र शिंदे, नारायण पवार
During the establishment of Labour Organisation 'Bombay Mill Hand Association' which of the following personalities supported Narayan Meghaji Lokhande? a. Keshavrao Bagde, Keshavrao Bole b. Raghu Bhikaji, Genu Babaji c. Narayan Surkaji, Vitthalrao Korgaonkar d. Krishnaji Arjun Keluskar, Ramchandra Shinde, Narayan Pawar
A and B only
B and D only
A, B and C only
B, C and D only
भारताची संविधानसभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली?
In which year the British accepted the demand for making the constituent assembly of India?
1938
1939
1940
1942
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ पूर्वजांचे गाव 'आंबडवे' हे रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे?
In which taluka of Ratnagiri district is 'Ambadave', the ancestral village of Dr. B. R. Ambedkar, located?
Dapoli
Guhagar
Mandangad (मंडणगड)
Khed
ना. गोपाळ कृष्ण गोखलेंच्या कार्याबाबत खालील विधाने वाचून अचूक पर्यायांची निवड करा.
अ. 1887 मध्ये ते सार्वजनिक सभेचे चिटणीस होते.
ब. पुणे सार्वजनिक सभेच्या त्रैमासिकाचे ते संपादक होते.
क. 1900 साली ते केंद्रिय कायदेमंडळाचे सदस्य झाले.
ड. 1895 साली त्यांची भारतीय राष्ट्र सभेच्या (काँग्रेस) चिटणीस पदी निवड झाली.
Read the following statements and select the correct option about the work of Hon. Gopal Krishna Gokhale.
A. He was the Secretary of Sarvajanik Sabha in 1887.
B. He was the Editor of Pune Sarvajanik Sabha quarterly.
C. He was the member of Central Legislative Council in 1900.
D. He was elected as Secretary of Indian National Congress in 1895.
खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा.
a. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली.
b. भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा येथे सुरू झाली.
c. भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावसजी नानाभाई यांनी सुरू केली.
Choose the option of correct statements from the following.
a. The first cotton mill in India was started in Mumbai.
b. The first linen (jute) mill in India was started in Rishra.
c. India's first cotton mill was started by Kawasji Nanabhai.
या घटकावरील सर्व प्रश्न व संपूर्ण मॉक टेस्ट्स सोडवा!
महासराव पोर्टलवर इतिहास (History) विषयातील सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका, टाइमर मॉक टेस्ट्स आणि निकाल विश्लेषणासह उपलब्ध आहेत.