📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Ratnagiri Bandsman Police Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Ratnagiri Bandsman Police Bharti 2019 | 99 प्रश्न, 99 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓99 प्रश्न•🏆99 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
99 प्रश्न समाविष्ट Q1
खालीलपैकी कोणत्या पर्याय योग्यरित्या जुळत नाही
a
रत्नागिरी - हापूस आंबे
b
औरंगाबाद - हिमरू शाली
c
महाबळेश्वर - गोदावरी
d
गागोडे ( रायगड ) - श्री विठोबा भावे
Q9
क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे ?
a
गडचिरोली
b
अहमदनगर
c
नाशिक
d
पुणे
Q12
आधुनिक भारताचा जनक' म्हणून कोणाला सांगतो ?
a
स्वामी रामकृष्ण परमहंस
b
राजा राममोहन रॉय
c
स्वामी दयानंद सरस्वती
d
स्वामी विवेकानंद
Q13
रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?
a
स्वामी रामकृष्ण परमहंस
b
स्वामी विवेकानंद
c
स्वामी दयानंद
d
दादाभाई नौरोजी
Q15
'आकाशवाणी' ही कविता कोणी लिहिली ?
a
बकिमचंद्र चटर्जी
b
वि.दा. सावरकर
c
स्वामी विवेकानंद
d
रविंद्रनाथ टागोर
Q16
खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे ?
a
अमेरिकन क्रांती
b
फ्रेंच क्रांती
c
रशियन क्रांती
d
विश्वयुध्द पहिले
Q17
खालील विधानांची शक्यता पडताळून त्याखालील पर्यायामधून उत्तराचा योग्य पर्याय निवडा. अ ) बलवंतराय मेहता समितीने 24 नवंबर 1957 साली अहवाल सादर केला . ब ) अशोक मेहता समितीने दोन स्तरीय पंचायत राजची शिफारस केली . क ) देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ 2 ऑक्टोबर 1959 ला झाला . ड ) बलवंत राय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज्य व्यवस्था दोन स्तरीय आहे .
a
ब, क व ड बरोबर
b
अ, ब बरोबर
c
अ, ब, क बरोबर
d
सर्व पर्याय बरोबर
Q18
भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती ?
a
स्टेट बैंक ऑफ इंडिया
b
बैंक ऑफ इंडिया
c
कैनरा बैंक
d
पंजाब नॅशनल बैंक
Q20
कोविड-19 साठी सुवर्ण मानक चाचणी काय आहे ?
a
आरटीपीसीआर (RTPCR)
b
आरओटी (RAT)
c
इएलआयएसए ( ELISA)
d
डब्ल्यूजीएस (WGS)
Q21
खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्यरित्या जुळत नाहीत ?
a
लोनार बुलढाणा
b
लोकटक रत्नागिरी
c
रंकाळा कोल्हापूर
d
अंबाझरी नागपुर
Q22
भारतातील -------------- या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते.
a
कर्नाटक
b
केरळ
c
त्रिपुरा
d
तामिळनाडू
Q23
गोमती, घाया आणि कोसी या नदया ............... या नदीच्या उपनदया आहेत.
a
गंगा
b
सिंधु
c
नर्मदा
d
महानदी
Q24
शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला?
a
19 फेब्रुवारी 1630
b
19 फेब्रुवारी 1632
c
19 फेब्रुवारी 1634
d
19 फेब्रुवारी 1642
Q28
एका द्रावणामध्ये 'अ' मिश्रण व 'ब' मिश्रण अशा दोन मिश्रणाचे प्रमाण अनुक्रमे 4:3 आहे, त्या मिश्रणामध्ये 'ब' मिश्रण 3 लिटर अधीक वाढविल्यास नविन प्रमाण 4:5 होते तर 'अ' मिश्रण किती होते?
a
8 लिटर
b
4.5 लिटर
c
6 लिटर
d
6.5 लिटर
Q29
एका शेतकऱ्याकडे काही गायी आणी काही कोंबडया आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणी पाय 140 असेल तर कोंबडयाची संख्या किती?
a
22
b
36
c
32
d
26
Q31
एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रु. घ्यावे लागतात, तर दिड डझन आंबे घेण्यासाठी किती रु. घ्यावे लागतील?
a
60रु.
b
40रु.
c
45 रु.
d
65 रु.
Q34
दोन संख्यापैकी पहीली संख्या ही दुसऱ्या संख्यापेक्षा 4 ने लहान आहे, जर पहील्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?
a
6, 10
b
8, 12
c
10, 24
d
12, 16
Q37
एक कपाट 10,000 रु खरेदी करून विक्री करण्याचे ठरविले तेव्हा 15 टक्के तोटा झाला तर त्या कपाटाची विक्री कितीला केली असेल ?
a
8500 रु.
b
8500 रु.
c
11500 रु.
d
8000रु.
Q38
रेल्वे तिकिटांचे दर शे. 20 ने वाढवले. पुन्हा काही महिन्यानंतर शे. 10 ने वाढवले तर मूळ वाडयात शेकडा वाढ किती झाली?
a
30 टक्के
b
24 टक्के
c
32 टक्के
d
18 टक्के
Q39
रु.200 च्या वस्तूची किंमत 20 टक्के ने वाढवली. नंतर ही वाढवलेली किंमत 20 टक्के ने कमी केली, तर या वस्तुची शेवटची किंमत तिच्या मूळ किंमतीपेक्षा किती कमी किंवा जास्त होईल?
a
रु. 8 ने जास्त
b
रु. 8 ने कभी
c
रु. 10 ने जास्त
d
रु. 10 ने कमी
Q40
एका दुकानदाराने 10 वस्तुंच्या खरेदीवर 1 वस्तु मोफत दिली तर शेकडा किती टक्के सूट दिली?
a
100/11
b
15
c
111/11
d
25
Q50
15 सायकलची खरेदी किंमत 25 सायकलच्या विक्री किंमती इतकी असेल तर किती टक्के तोटा होईल?
a
20 टक्के
b
30 टक्के
c
40 टक्के
d
50 टक्के
Q51
748 ही संख्या सांकेतिक भाषेत 847 अशी लिहिली, तर 235 ही संख्या सांकेतिक भाषेत कशी लिहाल ?
a
253
b
325
c
532
d
352
Q53
सकाळी 9 वाजून 15 मिनिटांनी सुटलेली गाडी ताशी 65 किमी वेगाने 793 किमी अंतरावरील शहरात किती वाजता पोहोचेल?
a
रात्री 9 वाजून 10 मिनिटांनी
b
रात्री 9 वाजुन 15 मिनिटांनी
c
रात्री 9 वाजून 27 मिनिटांनी
d
रात्री 9 वाजुन 28 मिनिटांनी
Q54
विधाने (1) सर्व पाने फुले आहेत. (2) सर्व फुले फळे आहेत. अनुमाने :- (अ) सर्व पाने फळे आहेत. (ब) सर्व फळे फुले आहेत.
a
फक्त (अ) अचूक
b
फक्त (ब) अचूक
c
(अ) व (ब) अचूक
d
(अ) व (ब) दोन्ही चूक
Q55
एका रांगेत 'शाम' शेवटून दुसरा आहे. 'राम' त्याच्यापुढे तीन विदयार्थ्यानंतर उभा आहे. 'महेश' हा 'राम'च्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रागेमध्ये 'महेशचे' स्थान नववे आहे. तर त्या रांगेत एकूण किती विदयार्थी आहेत?
a
21
b
19
c
20
d
18
Q56
एके वर्षी बुधवार व गुरुवार हे दोन वार प्रत्येकी 53 वेळा आले होते . ते वर्ष पुढीलपैकी कोणते असू शकते ?
a
2015
b
1998
c
1996
d
2001
Q58
जर आकाशाला 'पाणी' म्हटले, पाण्याला 'माती' म्हटले, मातीला 'हवा' म्हटले, हवेला 'अग्नी' म्हटले, तर मासे कुठे राहतात?
a
हवा
b
अग्नी
c
आकाश
d
माती
Q59
38 या संख्येत एक संख्या मिळवल्यास मिळणाऱ्या उत्तराला त्याच संख्येने भागल्यास बाकी 6 उरते. तर ती संख्या कोणती ?
a
12
b
18
c
14
d
16
Q60
16 खांबातील अंतर 480 मीटर आहे. सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती ?
a
128 मी
b
120 मी
c
150 मी
d
180 मी
Q61
'शाम' एका बागेच्या केंद्रास्थानी उभा आहे. तिथून तो पुर्वेकडे 14 मीटर अंतर चालत गेला. तेथून उत्तरेकडे 40 मीटर आंतर चालत गेला. पुन्हा पूर्वेकडे 7 मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षीणेकडे 20 मी. अंतर चालला . तर आता ' शाम ' मूळ स्थानापासून किती अंतर दूर आहे ?
a
28 मी.
b
29 मी.
c
30 मी.
d
31 मी.
Q62
एका माणसाची ओळख करुन देताना एक स्त्री म्हणाली, "त्याची पत्नी माझ्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे." तर त्या माणसाचे त्या स्त्रीशी कोणते नाते असेल ?
a
मामा
b
काका
c
भाऊ
d
पती
Q63
मंगळवार 8 ऑगस्ट 1978 रोजी जन्मलेल्या मुलाचा 1996 सालचा वाढदिवस कोणत्या वारी येईल ?
a
शनिवार
b
रविवार
c
सोमवार
d
गुरुवार
Q64
एका वर्तुळाकार टेबलाभोवती - स्वप्नील, अनिल, दिपक, प्रशांत, सुनिल - केंद्राकडे तोंड करुन बोलत उभे आहेत. अनिल व सुनिल यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे.दिपक सुनिलच्या त्वरीत उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल?
a
दिपक
b
अनिल
c
प्रशांत
d
सुनिल
Q65
जर ' शीक्षक दिन ' गुरुवारी आला असेल तर त्या वर्षाची ' गांधी जयंती ' कोणत्या दिवशी येईल ?
a
मंगळवार
b
बुधवार
c
गुरुवार
d
रविवार
Q67
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. 25,28,34,43,55,?
a
64
b
70
c
72
d
75
Q68
प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या पर्याय निवडा . 8/3 : 24/6 : : 10/15 : ?
a
7/45
b
30/12
c
13/45
d
30/18
Q69
राकेश नाटयगृहाकडे तोंड करुन उभा होता . त्याच्याकडे डावीकडे दक्षीण दिशा होती . तो तीन वेळा काटकोनात उजवीकडे वळला . आता नाटयगृह त्याच्या कोणत्या बाजूस आहे ?
a
डावीकडे
b
मागे
c
समोर
d
उजवीकडे
Q70
प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणाऱ्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा . 6,18,72,2,2,?,160
a
240
b
720
c
420
d
360
Q74
अनघाची आत्या ही प्रियांकाची मावशी आहे . तर प्रियांका अनघाची कोण लागते ?
a
मावस बहीण
b
मामे बहिण
c
चुलत बहिण
d
आत्ते बहिण
Q75
पुढील वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येईल ? गवईबुवा , आपण तर कमालच केलीत
a
पुर्णविराम
b
प्रश्नचिन्ह
c
उद्गारचिन्ह
d
अपूर्णविराम
Q78
महाराष्ट्र माझे राज्य आहे . अधोरेखीत शब्दचा विशेषण प्रकार ओळखा .
a
गुण
b
धातुसाधीत
c
संख्या
d
सार्वनामिक
Q81
त्या प्रचंड वादळात अनेक वृक्ष उन्मळून पडले . ( अधोरेखीत शब्दातील विभक्तीचा कारकार्थ ओळखा .)
a
अधिकरण
b
अपादान
c
संप्रदान
d
षष्ठी
Q83
भाषेला ज्यामुळे शोभा येते, त्या गुणधर्माना................... असे म्हणतात . पुढील प्रश्नांसाठी योग्य पर्याय क्रमांकांचे वर्तुळ रंगवा .
a
भाषेचे दागिने
b
भाषेची समृद्धी
c
भाषेचे अलंकार
d
शब्दसिध्दी
Q86
' इकडे आड तिकडे विहीर ' या म्हणीचा अर्थ काय ?
a
दोन्ही बाजूंनी अडचणीत सापडणे
b
दोन विहीरीच्या मध्ये असणे
c
अलीकडे आड व पलीकडे विहीर असणे
d
लहान संकटातून मोठया संकटात सापडणे
Q87
' लहानपणी मी प्राणायाम करत असे ' या वाक्याचा काळ ओळखा .
a
भूतकाळ
b
वर्तमानकाळ
c
रिती भूतकाळ
d
भविष्यकाळ
Q88
' हरिहर ' या शब्दाचा समास ओळखा .
a
व्दंव्द् समास
b
मध्यमपदपोली समास
c
कर्मधारय समास
d
तत्पुरुष समास
Q91
' पागा ' हा शब्दाचा अर्थ स्पष्ट करणारा शब्द शोधा .
a
खेळाची जागा
b
गाईना ठेवण्याची जागा
c
घोडयांना ठेवण्याची जागा
d
युध्दभूमी
Q92
खालीलपैकी मिश्र वाक्य निवडा .
a
त्यांनी निरोप घेतला व निघाले.
b
निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या.
c
ते निरोप घेऊन निघाले .
d
दैव दैव अन कर्म नेते .
Q93
' तू जेवण करणार का ? या वाक्यात कोणत्या सर्वनाम वापरला आहे ?
a
पुरुषवाचक सर्वनाम
b
सामान्य सर्वनाम
c
दर्शक सर्वनाम
d
संबंधी सर्वनाम
Q98
' नाव मोठ लक्षण खोट ' याचा अर्थ काय ?
a
भपका भारी खीसा खाली
b
उथळ पाण्याला खळखळाट फार
c
ओठात एक पोटात एक
d
भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची
Q99
दिलेल्या शब्द समुहाबद्दल एक शब्द लिहा .:- ज्या जमिनीत पीक येत नाही अशी जमीन .......
a
खडकाळ
b
बागाईत
c
कोरडवाहू
d
जिराईत
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.