महासराव
महासराव

एका दोरीचे सामान 12 भाग करायचे असल्यास , दोरी किती ठिकाणी कापावी लागेल ?

पर्याय (Options):
a
10
b
11
✓ योग्य उत्तर
c
12
d
13
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१२ समान तुकडे करण्यासाठी दोरीला १२ - १ = '११' ठिकाणी कापावे लागेल. पर्याय (B) '11' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔