महासराव
महासराव

एके वर्षी बुधवार व गुरुवार हे दोन वार प्रत्येकी 53 वेळा आले होते . ते वर्ष पुढीलपैकी कोणते असू शकते ?

पर्याय (Options):
a
2015
b
1998
c
1996
✓ योग्य उत्तर
d
2001
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लीप वर्षात १ व २ जानेवारीचे वार ५३ वेळा येतात. पर्यायांपैकी '१९९६' हे ४ ने विभाज्य लीप वर्ष आहे. पर्याय (C) '1996' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔