एका रांगेत 'शाम' शेवटून दुसरा आहे. 'राम' त्याच्यापुढे तीन विदयार्थ्यानंतर उभा आहे. 'महेश' हा 'राम'च्या अगोदर सातव्या स्थानावर उभा आहे. रागेमध्ये 'महेशचे' स्थान नववे आहे. तर त्या रांगेत एकूण किती विदयार्थी आहेत?
विधाने (1) सर्व पाने फुले आहेत. (2) सर्व फुले फळे आहेत. अनुम...
एके वर्षी बुधवार व गुरुवार हे दोन वार प्रत्येकी 53 वेळा आले...
हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा
WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा
📑 Ratnagiri Bandsman Police Bharti 2019 इतर प्रश्न (More from this Paper)
संपूर्ण पेपर ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?
रामरावांनी एक गाय, एक म्हैस व एक बैल एकूण रुपये 85000 ला खरेदी केले. गाय, म्हैस व बैल यांच्या किंमतीचे प्रमाण 4: 8: 5 असेल, तर बैलाची किंमत किती ?
एका आयाताची लांबी ही रुंदीच्या दुप्पट असून त्याची परिमिती 1020 सें.मी. आहे तर आयाताचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
एका वर्तुळाचा परीघ 176 सें.मी. असेल तर त्याचे क्षेत्रफळ किती सें.मी 2 ?
(m 2 +18)/9 = 3 तर m = ?
एका दूरचित्रवाणी संचाची किंमत 20000 रु. असून तो 18500 रुपयात विकला तर शेकडा किती सूट दिली ?
📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)
सर्व पहा ➔CAT = 24, DOG = 26 तर RAT = ?