महासराव
महासराव

केस या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा .

पर्याय (Options):
a
भुतर
b
अक्ष
c
कुंतल
✓ योग्य उत्तर
d
कुंडल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'केस' या शब्दाचे समानार्थी शब्द कुंतल, कच, बाल, जटा हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा