महासराव
महासराव

विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म कुठे झाला ?

पर्याय (Options):
a
रत्नागिरी
b
नाशिक
✓ योग्य उत्तर
c
सिंधुदुर्ग
d
रायगड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म १९ मे १८७८ रोजी नाशिक येथे झाला होता.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा