महासराव
महासराव

एका शेतकऱ्याकडे काही गायी आणी काही कोंबडया आहेत जर त्यांचे एकूण डोके 48 आणी पाय 140 असेल तर कोंबडयाची संख्या किती?

पर्याय (Options):
a
22
b
36
c
32
d
26
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
समजा गायी = x आणि कोंबड्या = y. डोके: x + y = 48 आणि पाय: 4x + 2y = 140. समीकरणे सोडवल्यास y = 26 (कोंबड्या) आणि x = 22 (गायी) मिळते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔