महासराव
महासराव

12 आणी 30 चे तृतीय प्रमाण पद काढा?

पर्याय (Options):
a
75
✓ योग्य उत्तर
b
85
c
45
d
95
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
तृतीय प्रमाण पद (Third Proportional) = (दुसऱ्या संख्येचा वर्ग) / पहिली संख्या. म्हणजेच (30 × 30) / 12 = 900 / 12 = 75.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔