महासराव
महासराव

एका व्यक्तीला 8 आंबे खरेदी करण्यासाठी 20 रु. घ्यावे लागतात, तर दिड डझन आंबे घेण्यासाठी किती रु. घ्यावे लागतील?

पर्याय (Options):
a
60रु.
b
40रु.
c
45 रु.
✓ योग्य उत्तर
d
65 रु.
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
8 आंब्यांची किंमत 20 रु. असल्यास 1 आंबा = 20/8 = 2.5 रु. दिड डझन म्हणजे 18 आंबे, त्यांची किंमत = 18 × 2.5 = 45 रु.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔