महासराव
महासराव

रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली ?

पर्याय (Options):
a
स्वामी रामकृष्ण परमहंस
b
स्वामी विवेकानंद
✓ योग्य उत्तर
c
स्वामी दयानंद
d
दादाभाई नौरोजी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
१ मे १८९७ रोजी स्वामी विवेकानंदांनी आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांच्या स्मरणार्थ 'रामकृष्ण मिशन'ची स्थापना केली. पर्याय (B) 'स्वामी विवेकानंद' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा