महासराव
महासराव

दोन संख्यापैकी पहीली संख्या ही दुसऱ्या संख्यापेक्षा 4 ने लहान आहे, जर पहील्या संख्येचे दुसऱ्या संख्येशी असलेले गुणोत्तर 3/5 आहे, तर त्या संख्या कोणत्या ?

पर्याय (Options):
a
6, 10
✓ योग्य उत्तर
b
8, 12
c
10, 24
d
12, 16
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५x - ३x = २x = ४ ⇒ x = २. संख्या ३ × २ = ६ आणि ५ × २ = १० म्हणजेच '६, १०' आहेत. पर्याय (A) '6, 10' बरोबर उत्तर आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔