महासराव
महासराव

" धृतराष्ट्र या शब्दात एकूण किती व्यंजन आहेत ?

पर्याय (Options):
a
आठ
b
नऊ
c
सहा
d
सात
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
धृतराष्ट्र मधील व्यंजने: ध्, र्, त्, र्, ष्, ट्, र् = एकूण 'सात' व्यंजने आहेत. पर्याय (D) 'सात' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा