महासराव
महासराव

महाराष्ट्र माझे राज्य आहे . अधोरेखीत शब्दचा विशेषण प्रकार ओळखा .

पर्याय (Options):
a
गुण
b
धातुसाधीत
c
संख्या
d
सार्वनामिक
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'मी' या सर्वनामापासून बनलेले 'माझे' हे राज्य या नामापूर्वी येऊन त्याची व्याप्ती दर्शवत असल्याने 'सार्वनामिक विशेषण' आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा