महासराव
महासराव

संधी नियमानुसार विसंगत पर्याय निवडा .

पर्याय (Options):
a
विदयार्थी
b
कवीच्छा
c
सदाचार
✓ योग्य उत्तर
d
सूर्यास्त
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सत् + आचार = सदाचार ही तृतीय व्यंजनसंधी आहे; इतर पर्यायांच्या नियमांपेक्षा हा विसंगत पर्याय ठरतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा