महासराव
महासराव

खालील शब्दातील सार्वनामिक विशेषण कोणते ?

पर्याय (Options):
a
उडता पक्षी
b
निळा मोर
c
रंगीत कागद
d
तो कावळा
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सार्वनामिक विशेषण - सर्वनामांपासून बनलेल्या विशेषांना 'सार्वनामिक विशेषण' असे म्हणतात. सर्वनामापासून विशेषणे 2 प्रकार बनतात. 1)सर्वनामाच्या मूळ रुपात बदल होऊन बनणारी विशेषणे मी - माझा, माझी, माझे, माझ्या तू - तुझा, तुझी, तुझे, तुझ्या आम्ही - आमचा, आमची, आमचे, आमच्या तुम्ही - तुमचा, तुमची, तुमचे, तुमच्या तो - त्याचा, त्याची, त्याचे, त्याच्या हा - असा, असला, इतका हा तो - तसा, तेवढा, तसला, तितका जो - जसा, जसला, जितका आपण - आपला, आपली, आपले, आपल्या स्वतः - स्वतःचा, स्वतःची स्वतःचे 2) सर्वनामच्या मूळ रूपात बदल न होता बनणारी विशेषण – मी,तू,आम्ही,तुम्ही,तो,हा,जो,आपण,स्वतः,कोण,काय

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा