महासराव
महासराव

खालीलपैकी अनेकवचन ओळखा .

पर्याय (Options):
a
मोती
b
ससा
c
पाखरु
d
गाणी
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
मोती (मोती), ससा (ससे), पाखरू (पाखरे); तर 'गाणी' हे गाणे या नामाचे अनेकवचनी रूप आहे. पर्याय (D) 'गाणी' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा