महासराव
महासराव

खालीलपैकी मिश्र वाक्य निवडा .

पर्याय (Options):
a
त्यांनी निरोप घेतला व निघाले.
b
निघायचे असेल तर तुम्ही निरोप घ्या.
✓ योग्य उत्तर
c
ते निरोप घेऊन निघाले .
d
दैव दैव अन कर्म नेते .
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
या वाक्यात एक मुख्य वाक्य ('तुम्ही निरोप घ्या') आणि एक उपवाक्य ('निघायचे असेल तर') आहे. म्हणून हे मिश्र वाक्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा