महासराव
महासराव

एका वर्तुळाकार टेबलाभोवती - स्वप्नील, अनिल, दिपक, प्रशांत, सुनिल - केंद्राकडे तोंड करुन बोलत उभे आहेत. अनिल व सुनिल यांच्यामध्ये फक्त प्रशांत आहे.दिपक सुनिलच्या त्वरीत उजव्या बाजूस असल्यास स्वप्नीलच्या उजव्या बाजूला कोण असेल?

पर्याय (Options):
a
दिपक
b
अनिल
✓ योग्य उत्तर
c
प्रशांत
d
सुनिल
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
वर्तुळाकार मांडणीनुसार स्वप्नीलच्या उजव्या बाजूला 'अनिल' बसलेला आहे. पर्याय (B) 'अनिल' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔