महासराव
महासराव

जर ' शीक्षक दिन ' गुरुवारी आला असेल तर त्या वर्षाची ' गांधी जयंती ' कोणत्या दिवशी येईल ?

पर्याय (Options):
a
मंगळवार
b
बुधवार
✓ योग्य उत्तर
c
गुरुवार
d
रविवार
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर = २७ दिवस = ३ आठवडे + ६ दिवस. गुरुवार + ६ दिवस = 'बुधवार'. पर्याय (B) 'बुधवार' योग्य आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा