महासराव
महासराव

' झाड ' या शब्दाचा समानार्थी शोधा .

पर्याय (Options):
a
आंबा
b
वारु
c
पादप
✓ योग्य उत्तर
d
रुक्ष
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'झाड' या शब्दाचे समानार्थी शब्द पादप, वृक्ष, तरू, द्रुम हे आहेत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा