महासराव
महासराव

' नाव मोठ लक्षण खोट ' याचा अर्थ काय ?

पर्याय (Options):
a
भपका भारी खीसा खाली
b
उथळ पाण्याला खळखळाट फार
c
ओठात एक पोटात एक
d
भपका मोठा पण त्याची प्रत्यक्ष वागणूक बोंगीपणाची
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'नाव मोठ, लक्षण खोट' म्हणजे व्यक्तीचा भपका मोठा असतो, पण त्याची प्रत्यक्ष वागणूक किंवा कर्तृत्व बोंगीपणाचे असते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔