महासराव
महासराव

पुढीलपैकी तत्पुरुष समासाचे उदाहरण कोणते ?

पर्याय (Options):
a
गजानन
b
खरेखोटे
c
शास्त्रसंपन्न
✓ योग्य उत्तर
d
गल्लोगल्ली
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
'शास्त्रसंपन्न' म्हणजे शास्त्राने संपन्न (तृतीया तत्पुरुष समास). पर्याय (C) 'शास्त्रसंपन्न' अचूक आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा