📅 वर्ष 2019पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Beed District Police Driver Bharti 2019
पोलीस भरती 2019 - Beed District Police Driver Bharti 2019 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
तीन संख्या 5 : 6 : 7 च्या गुणोत्तरात आहे. जर ह्या संख्याचा गुणाकार 5670 आहे, तर यांच्यापैकी मोठी संख्या कोणती आहे?
a
15
b
18
c
21
d
28
Q12
एक वस्तू 60 रुपयात विकल्याने 10 रुपये तोटा होतो तर त्या वस्तूची मूळ किंमत किती ?
a
55 रु
b
70 रु
c
40 रु
d
50 रु
Q13
4 किलो साखरेच्या किंमत 128 रुपये होते तर 7 किलो साखरेची किंमत किती ?
a
227 रु
b
224 रु
c
170 रु
d
324 रु
Q16
एका व्यापाऱ्याने एक पुस्तक 150 रु. किंमतीला खरेदी केले व 210 रु. किंमतीला विकले, तर नफा किती टक्के झाला?
a
100%
b
50%
c
40%
d
25%
Q18
18 पलंग 16,800/- रुपयांना विकल्यामुळे 3 पलंगाच्या खरेदी किंमती इतका नफा होतो, तर प्रत्येक पलंगाची खरेदी किंमत किती ?
a
400 रु
b
600 रु
c
750 रु
d
800 रु
Q20
खालीलपैकी कोणत्या संख्येने 35, 301, 126 या तीनही संख्यांना…....ने पूर्ण भाग जातो?
a
11
b
7
c
9
d
21
Q21
भारतात बनवण्यात आलेली 'कोव्हॅक्सिन' ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे ?
a
सिरम इन्स्टिट्यूट
b
भारत बायोटेक
c
हाफकिन इन्स्टिट्यूट
d
अपोलो फार्मास्यूटिकल्स
Q22
विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात ?
a
मुख्यमंत्री
b
राज्यपाल
c
विधानसभा उपाध्यक्ष
d
विधान परिषद सभापती
Q24
खालीलपैकी आर.डी. एक्स (RDX) चे दुसरे नाव काय ?
a
सायनोहायड्रिन
b
डिस्ट्रॉन
c
सायक्लोहेक्सेन
d
सायक्लोनाइट
Q25
1971 ला पाकिस्तानची विभागणी होऊन कोणता नवीन देश निर्माण झाला?
a
अफगाणिस्तान
b
इराण
c
बांग्लादेश
d
पश्चिम बंगाल
Q27
2020 च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला ?
a
शेख मुजीब उर रहमान
b
नेल्सन मंडेला
c
बराक ओबामा
d
वरीलपैकी कोणताही नाही
Q28
ISRO चे विस्तारित रूप काय आहे ?
a
Indian Space Research Organisation
b
International Space Research Organisation
c
Indian Special Road Organisation
d
Indian Satellite Research Organisation
Q30
रसायनांचा राजा कोणास म्हणतात ?
a
हायड्रोक्लोरिक अॅसिड
b
नाईट्रिक अॅसिड
c
सल्फ्युरिक अॅसिड
d
ऍसिटिक अॅसिड
Q31
GPS चे विस्तारित रूप काय आहे ?
a
General Public Scheme
b
Global Positioning System
c
Generator Power Supply
d
वरीलपैकी कोणताही नाही
Q32
भारतामध्ये राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?
a
1994
b
1993
c
1992
d
1995
Q36
खालीलपैकी कोणता आजार “C” जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होतो?
a
रातांधळेपणा
b
स्कर्व्ही
c
बेरीबेरी
d
मुडदूस
Q38
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले ?
a
25 डिसेंबर 1927
b
20 डिसेंबर 1924
c
20 डिसेंबर 1927
d
25 डिसेंबर 1924
Q40
इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?
a
पंजाब
b
हरियाणा
c
राजस्थान
d
उत्तराखंड
Q42
गायत्रीची आई शारदाची मामी लागते तर शारदाची आई गायत्रीच्या आईची कोण?
a
बहिण
b
ताऊ
c
नणंद
d
भावजई
Q47
1000 मीटर लांबीची रेल्वेगाडी ताशी 36 किमी वेगाने जात असता 1800 मीटर लांबीच्या प्लॅटफॉर्म किती वेळात ओलांडेल?
a
250 सेकंद
b
280 सेकंद
c
260 सेकंद
d
300 सेकंद
Q48
माला मीराला म्हणाली, “तुझ्या भावाच्या पत्नीची सासु माझी आत्या लागते” तर मीरा मालाची कोण?
a
आतेबहीण
b
मामेबहीण
c
मावस बहीण
d
मावशी
Q50
जर सायकलला मोटार म्हटले, मोटारीला विमान म्हटले, विमानाला रेल्वे म्हटले, रेल्वेला बैलगाडी म्हटले, तर रुळावरून कोणते वाहन धावते?
a
विमान
b
रेल्वे
c
बैलगाडी
d
सायकल
Q51
एका परीक्षत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले. सार्थक ला विनय इतकेच गुण मिळाले, तर सार्थक ला संजयच्या किती पट गुण मिळाले?
a
दुप्पट
b
तीनपट
c
निमपट
d
समान
Q52
एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल?
a
सोमवार
b
बुधवार
c
मंगळवार
d
कोणताच वार असणार नाही
Q61
ही इमारत उंच आहे. (वाक्याचा प्रकार ओळखा.)
a
विधानार्थी
b
प्रश्नार्थी
c
आज्ञार्थी
d
उद्गारार्थी
Q62
ते काम खूप मोठे आहे. ( नकारार्थी करा )
a
ते काम मोठे आहे का?
b
ते काम काही छोटे नाही.
c
किती मोठे आहे हे काम.
d
काम मोठे असावे.
Q63
पुस्तक, चेंडू, कागद, मुलगा यांना व्याकरणात काय म्हणतात?
a
विशेषनाम
b
नामे
c
सर्वनाम
d
भाववाचक
Q64
विशेष नामे व भाववाचक नामे नेहमी कोणत्या वचनात वापरली जातात ?
a
एकवचनी
b
अनेकवचनी
c
बहुवचनी
d
यापैकी नाही
Q66
इथे, आज, पुढे, मागे ही कोणती क्रियाविशेषण अव्यये आहेत ?
a
स्थानिक
b
साधित
c
सिद्ध
d
प्रकारदर्शक
Q67
सुकन्याचे नेत्र कमलदलाप्रमाणे सुंदर आहेत. या वाक्यात कमलदल हे ……… आहे.
a
साम्यवाचक शब्द
b
उपमान
c
उपमेय
d
साधारण धर्म
Q72
“तो नेहमीच उशिरा येत असतो.” वाक्यातील काळ ओळखा.
a
साधा वर्तमानकाळ
b
रीती भविष्यकाळ
c
रीती भूतकाळ
d
रीती वर्तमानकाळ.
Q73
अधोरेखित शब्दाचा क्रियापद प्रकार ओळखा. “आजीला आता थोडे बसवते .“
a
शक्य
b
संयुक्त
c
प्रयोजक
d
साधित
Q74
'परीक्षेपूर्वी तयारी झाली पाहिजे' या वाक्यात अव्ययाचा कोणता प्रकार वापरला आहे ?
a
तुलनावाचक
b
स्थूलवाचक
c
हेतूवाचक
d
कालवाचक
Q76
“तानाजीने ओठावरून जीभ फिरवली” या वाक्यातील प्रयोग ओळखा.
a
सकर्मक कर्तरी
b
अकर्मक कर्तरी
c
सकर्मक भावे
d
कर्मणी प्रयोग
Q77
“राणीने आपल्या बहिणीला रडविले”. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा.
a
शक्य क्रियापद
b
प्रयोजक क्रियापद
c
अनियमित क्रियापद
d
साधित क्रियापद
Q79
“तो तेथेच राहिला” वाक्याचा प्रकार सांगा.
a
संयुक्त वाक्य
b
शुद्ध वाक्य
c
मिश्र वाक्य
d
गौण वाक्य
Q81
चौकामध्ये वाहन चालवताना रस्त्यावर कोणत्या वाहनाच्या पहिला अधिकार असतो?
a
आपल्या उजव्या बाजूच्या
b
आपल्या डाव्या बाजूच्या
c
आपल्या मागून येणाऱ्या
d
वरीलपैकी तिन्ही चूक
Q82
गिअर नसलेली मोटर सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे?
a
16 वर्षे
b
17 वर्ष
c
18 वर्षे
d
19 वर्षे
Q83
हैंड ब्रेकचा उपयोग कशासाठी करतात ?
a
वेग कमी करण्यासाठी
b
अचानक ब्रेक लावण्यासाठी
c
वाहन पार्क करण्यासाठी
d
यापैकी सर्व
Q84
शाळेजवळ वाहनाची कमाल वेग मर्यादा किती असते?
a
ताशी 10 किमी
b
ताशी 25 किमी
c
ताशी 40 किमी
d
ताशी 30 किमी
Q85
LMV याचा अर्थ खालीलपैकी कोणता?
a
Light Motor Vehicle
b
Load Meter Vehicle
c
Light Meter Vehicle
d
Load Motor Vehicle
Q86
शिकाऊ चालक परवाना खालीलपैकी किती कालावधी पर्यंत वैध असतो?
a
3 महिने
b
4 महिने
c
5 महिने
d
6 महिने
Q87
क्लच रायडींग म्हणजे काय?
a
क्लच वारंवार वापर करणे
b
क्लच वापर करून वाहन चालवणे
c
क्लच अर्धवट दाबून वाहन चालवणे
d
क्लच अजिबात वापर न करणे
Q88
परिवहन वाहन कसे ओळखतात?
a
वाहनाच्या टायरच्या आकारावरून
b
वाहनाच्या रंगावरून
c
वाहनाच्या नंबर प्लेट वरून
d
वाहनाच्या लाईट वरून
Q89
हॉर्न वाजविण्यास कोठे मनाई आहे?
a
शाळेजवळ
b
मशीद, चर्च आणि मंदिराजवळ
c
हॉस्पिटल व न्यायालयाजवळ
d
पोलीस ठाणे जवळ
Q90
जड वाहनांसाठी वेग मर्यादा ........... आहे.
a
ताशी 70 किमी
b
ताशी 65 किमी
c
ताशी 50 किमी
d
ताशी 60 किमी
Q91
रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास.
a
पार्किंग करण्यास परवानगी
b
पार्किंग करण्यास व थांबवण्यासाठी मनाई
c
ओव्हरटेक करण्यास मनाई
d
ओव्हरटेक करण्यास परवानगी
Q92
दुचाकी वाहनासाठी कमाल वेग मर्यादा किती ?
a
ताशी 70 किमी
b
ताशी 40 किमी
c
ताशी 60 किमी
d
नाशी 50 किमी
Q93
जर तुम्हाला एखादे जखमी प्रवाशांसह अपघातग्रस्त वाहन दिसले तर खालीलपैकी कोणते कर्तव्य आहे?
a
वैद्यकीय मदत देणे व पोलिसांना माहिती देणे
b
फक्त वैद्यकीय मदत देणे
c
फक्त पोलिसांना माहिती देणे
d
यापैकी नाही
Q94
कोणत्या हॉर्नला परवानगी आहे?
a
एअरहॉर्न
b
इलेक्ट्रिक हॉर्न
c
वेगळे आवाजाच्या हॉर्न
d
संगीत असलेल्या हॉर्न
Q96
परिवहन वाहन चालणाऱ्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे?
a
18 वर्ष
b
19 वर्षे
c
20 वर्षे
d
21 वर्षे
Q97
शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालवू शकते?
a
एकटा
b
मित्रांसोबत
c
प्रतिष्ठित व्यक्तीसह
d
नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह
Q98
जास्तीत जास्त इंधन वाचवण्यासाठी वाहनाचा किती वेग असावा?
a
ताशी 70-90 किमी
b
ताशी 30-40 किमी
c
ताशी 90-100 किमी
d
ताशी 40-60 किमी
Q99
मालवाहू वाहनातून माल वाहून नेण्याची भार क्षमता किती?
a
परवानगीनुसार मर्यादा असते
b
100 टन पेक्षा जास्त परवानगी नाही
c
मर्यादा नाही
d
मालकाच्या मनानुसार
Q100
वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे?
a
सदोष रस्ते
b
पादचारी व्यक्तीची चूक
c
चालकाची चूक
d
खराब हवामान
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.