महासराव
महासराव

खालीलपैकी कोणता आजार “C” जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे होतो?

पर्याय (Options):
a
रातांधळेपणा
b
स्कर्व्ही
✓ योग्य उत्तर
c
बेरीबेरी
d
मुडदूस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
C जीवनसत्वांच्या (व्हिटॅमिन C) कमतरतेमुळे स्कर्व्ही (Scurvy) हा आजार होतो, ज्यामुळे दातमूळीतून रक्तस्त्राव होतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा