महासराव
महासराव

इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायामुळे गाजलेले पानिपत हे शहर कोणत्या राज्यात आहे?

पर्याय (Options):
a
पंजाब
b
हरियाणा
✓ योग्य उत्तर
c
राजस्थान
d
उत्तराखंड
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
इतिहासातील तीन प्रसिद्ध लढायांचे ठिकाण असलेले पानिपत शहर हरियाणा राज्यात आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा