महासराव
महासराव

खालीलपैकी आर.डी. एक्स (RDX) चे दुसरे नाव काय ?

पर्याय (Options):
a
सायनोहायड्रिन
b
डिस्ट्रॉन
c
सायक्लोहेक्सेन
d
सायक्लोनाइट
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
आर.डी.एक्स (RDX) चे दुसरे नाव सायक्लोनाइट (Cyclonite) आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा