महासराव
महासराव

36 आणि 48 यांच्या लसावी व मसावी किती ?

पर्याय (Options):
a
72 व 6
b
144 व 12
✓ योग्य उत्तर
c
148 व 16
d
148 व 12
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
36 आणि 48 यांच्या मसावी 12 आहे, तर लसावी 144 आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा