महासराव
महासराव

2020 च्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार कोणास मिळाला ?

पर्याय (Options):
a
शेख मुजीब उर रहमान
✓ योग्य उत्तर
b
नेल्सन मंडेला
c
बराक ओबामा
d
वरीलपैकी कोणताही नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
2020 चा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार शेख मुजीब उर रहमान यांना प्रदान करण्यात आला.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा