महासराव
महासराव

शिकाऊ चालक परवाना असणारे व्यक्ती वाहन कसे चालवू शकते?

पर्याय (Options):
a
एकटा
b
मित्रांसोबत
c
प्रतिष्ठित व्यक्तीसह
d
नियमित चालक परवाना असणाऱ्या व्यक्तीसह
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
शिकाऊ चालक परवाना असलेला व्यक्ती फक्त नियमित चालक परवाना असलेल्या व्यक्तीसोबतच वाहन चालवू शकतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔