महासराव
महासराव

“तो नेहमीच उशिरा येत असतो.” वाक्यातील काळ ओळखा.

पर्याय (Options):
a
साधा वर्तमानकाळ
b
रीती भविष्यकाळ
c
रीती भूतकाळ
d
रीती वर्तमानकाळ.
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रीती वर्तमानकाळ :रीती वर्तमानकाळातून एखादी सतत घडणारी क्रिया दर्शवली जाते. (यात शक्यतो घटनेची पुनरावृत्ती असते. १) ती नाचत असते. २) तो नेहमीच उशिरा उठतो

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा