महासराव
महासराव

“ बारा राशी” अधोरेखित विशेषणाचा प्रकार सांगा.

पर्याय (Options):
a
गुणवाचक
b
संख्यावाचक
✓ योग्य उत्तर
c
क्रमवाचक
d
सार्वनामिक
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
‘बारा’ हे संख्यावाचक विशेषण असून संख्या दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा