महासराव
महासराव

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन कधी केले ?

पर्याय (Options):
a
25 डिसेंबर 1927
✓ योग्य उत्तर
b
20 डिसेंबर 1924
c
20 डिसेंबर 1927
d
25 डिसेंबर 1924
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २५ डिसेंबर १९२७ रोजी मनुस्मृतीचे दहन केले.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा