महासराव
महासराव

एका लीप वर्षात 1 फेब्रुवारी रोजी रविवार होता तर त्यावर्षी 30 फेब्रुवारी ला कोणता वार असेल?

पर्याय (Options):
a
सोमवार
b
बुधवार
c
मंगळवार
d
कोणताच वार असणार नाही
✓ योग्य उत्तर
अधिकृत उत्तर: पर्याय d
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
लीप वर्षात फेब्रुवारीला 29 दिवस असतात, त्यामुळे 30 फेब्रुवारी हा दिवस अस्तित्वात नसतो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔