महासराव
महासराव

एका परीक्षत विनयला संजयच्या दुप्पट गुण मिळाले. सार्थक ला विनय इतकेच गुण मिळाले, तर सार्थक ला संजयच्या किती पट गुण मिळाले?

पर्याय (Options):
a
दुप्पट
✓ योग्य उत्तर
b
तीनपट
c
निमपट
d
समान
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विनय = 2 × संजय आणि सार्थक = विनय, म्हणून सार्थक = 2 × संजय (दुप्पट).

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा