महासराव
महासराव

जर सायकलला मोटार म्हटले, मोटारीला विमान म्हटले, विमानाला रेल्वे म्हटले, रेल्वेला बैलगाडी म्हटले, तर रुळावरून कोणते वाहन धावते?

पर्याय (Options):
a
विमान
b
रेल्वे
c
बैलगाडी
✓ योग्य उत्तर
d
सायकल
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
प्रश्नातील संदर्भात रेल्वेला बैलगाडी म्हटले आहे, त्यामुळे रुळावरून धावणारे वाहन म्हणजे बैलगाडी.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔