महासराव
महासराव

भारतात बनवण्यात आलेली 'कोव्हॅक्सिन' ही लस कोणत्या कंपनीने बनवली आहे ?

पर्याय (Options):
a
सिरम इन्स्टिट्यूट
b
भारत बायोटेक
✓ योग्य उत्तर
c
हाफकिन इन्स्टिट्यूट
d
अपोलो फार्मास्यूटिकल्स
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
कोव्हॅक्सिन ही लस भारत बायोटेक या कंपनीने विकसित केली आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा