महासराव
महासराव

विधानसभा अध्यक्ष त्यांच्या राजीनामा कोणास सादर करतात ?

पर्याय (Options):
a
मुख्यमंत्री
b
राज्यपाल
c
विधानसभा उपाध्यक्ष
✓ योग्य उत्तर
d
विधान परिषद सभापती
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
विधानसभा अध्यक्ष आपला राजीनामा विधानसभा उपाध्यक्षाकडे सादर करतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा