महासराव
महासराव

वाहन अपघातांचा विचार केला असता रस्ते अपघातास प्रामुख्याने कोणता घटक जास्त जबाबदार असल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे?

पर्याय (Options):
a
सदोष रस्ते
b
पादचारी व्यक्तीची चूक
c
चालकाची चूक
✓ योग्य उत्तर
d
खराब हवामान
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अपघात आकडेवारीत चालकाची चूक 70 % पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये प्रमुख कारण आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 अंकगणित व संख्यात्मक अभियोग्यता (Quantitative Aptitude & Mathematics) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔