महासराव
महासराव

रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या रंगाच्या दोन पट्ट्या असल्यास.

पर्याय (Options):
a
पार्किंग करण्यास परवानगी
b
पार्किंग करण्यास व थांबवण्यासाठी मनाई
✓ योग्य उत्तर
c
ओव्हरटेक करण्यास मनाई
d
ओव्हरटेक करण्यास परवानगी
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
रस्त्याच्या कडेला सलग पिवळ्या दोन पट्ट्या असतील तर ते पार्किंग व थांबवण्यास मनाई दर्शवते.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔