महासराव
महासराव

90° च्या कोणास काय म्हणतात ?

पर्याय (Options):
a
काटकोन
✓ योग्य उत्तर
b
लघुकोन
c
विशालकोन
d
सरळकोन
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
ज्या कोनाचे माप 90 अंश असते, त्याला काटकोन म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔