महासराव
महासराव

” तो गातो” या वाक्यात……….नाही.

पर्याय (Options):
a
कर्म व विशेषण
✓ योग्य उत्तर
b
कर्ता
c
क्रियापद
d
यापैकी नाही
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
“तो गातो” मध्ये फक्त कर्ता व क्रियापद आहेत; कर्म व विशेषण नाहीत.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा