महासराव
महासराव

गिअर नसलेली मोटर सायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वय काय असावे?

पर्याय (Options):
a
16 वर्षे
✓ योग्य उत्तर
b
17 वर्ष
c
18 वर्षे
d
19 वर्षे
अधिकृत उत्तर: पर्याय a
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
किमान वय १६ वर्षे असणे आवश्यक आहे, कारण मोटरसायकल चालवण्यासाठी महाराष्ट्र मोटर वाहन कायद्यानुसार १६ वर्षांवरील व्यक्तींना परवाना दिला जातो.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔