महासराव
महासराव

रसायनांचा राजा कोणास म्हणतात ?

पर्याय (Options):
a
हायड्रोक्लोरिक अॅसिड
b
नाईट्रिक अॅसिड
c
सल्फ्युरिक अॅसिड
✓ योग्य उत्तर
d
ऍसिटिक अॅसिड
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
सल्फ्युरिक अॅसिड (H2SO4) हा औद्योगिक उत्पादनात सर्वाधिक वापर होणारा रसायन असल्याने त्याला रसायनांचा राजा म्हणतात.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 महत्त्वाचे प्रशासकीय कायदे व हक्क (Administrative Acts & Citizen Rights) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔