महासराव
महासराव

गायत्रीची आई शारदाची मामी लागते तर शारदाची आई गायत्रीच्या आईची कोण?

पर्याय (Options):
a
बहिण
b
ताऊ
c
नणंद
✓ योग्य उत्तर
d
भावजई
अधिकृत उत्तर: पर्याय c
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
गायत्रीची आई शारदाची मामी असल्याने शारदा गायत्रीच्या आईची नणंद आहे.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा

📚 बुद्धिमत्ता चाचणी व तार्किक विश्लेषण (Reasoning & Mental Ability) इतर मागील वर्षांचे प्रश्न (Related PYQs)

सर्व पहा ➔