📅 वर्ष 2017पोलीस भरती ✓ 100% मोफत वाचन
Amravati District Police Recruitment Paper 2017
पोलीस भरती 2017 - Amravati District Police Recruitment Paper 2017 | 100 प्रश्न, 100 गुण, 60 मिनिटे. मूळ प्रश्नपत्रिका.
❓100 प्रश्न•🏆100 गुण•⏱️60 मिनिटे
🎯 Official Test Seriesया परीक्षेची संपूर्ण तयारी
पोलीस भरती महा टेस्ट सिरीज 2026 - 2027 - PYP सह
सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका + नवीन संभाव्य टेस्ट सिरीज + विषयनिहाय घटक चाचण्या!
₹99
₹450
📖 सराव मोड:पर्यायावर क्लिक करून लगेच योग्य उत्तर तपासा
📲
Google Play वरून मिळवाहा सराव मोबाईल ॲपमध्ये सोडवा!
महासरावचे अधिकृत Android App आता Google Play वर उपलब्ध आहे.
प्रश्न व अधिकृत उत्तरे (Questions & Answers)
100 प्रश्न समाविष्ट Q1
नॉटिकल मैल हे अंतर मोजण्याचे एकक कोठे वापरतात?
a
अवकाशातील अंतर मोजणे
b
यापैकी नाही
c
जमिनीवरील अंतर मोजणे
d
समुद्रामध्ये अंतर मोजणे
Q4
राम व रवी यांच्या वयाची बेरीज ४० वर्षे आहे. रवी व राहुल यांच्या वयाची बेरीज ५२ वर्षे आहे, तर राम व राहुल वयाची बेरीज ४४ वर्षे आहे. तर आमचे वय किती?
a
२८
b
१६
c
१४
d
२४
Q5
एक पाण्याची टाकी भरण्यास दोन नळांना अनुक्रमे १२ व ८ तास लागतात. तर तळभागातील तोटीने ती टाकी रिकामी होण्यास ६ तास लागतात. जर ते दोन नळ व तोटी एकाच वेळी सुरु केली तर ती टाकी किती वेळात भरेल?
a
१२ तास
b
१८ तास
c
२४ तास
d
३२ तास
Q7
चंद्रगुप्ताने सेंल्युकस निकेटर या ग्रीक अधिकाऱ्याचा परभव केला, या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद्द ……
a
वायव्येकडे हिंदूकुशपर्यंत भिडली
b
खैबरखिंडीपर्यंत पोहोचली
c
कंदाहरपर्यंत जाऊन ठेपली
d
बलुचीस्थानापर्यंत गेली
Q8
छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान यांची भेट येथे …… ठरलर होती.
a
प्रतापगडाच्या पायथ्याशी
b
विशाळगडाच्या पायथ्याशी
c
पन्हाळगडाच्या पायथ्याशी
d
रायगडाच्या पायथ्याशी
Q10
जल्लीकट्टू हे काय आहे?
a
दक्षिण भारतातील आदिवासी महोत्सवाचे नाव आहे
b
केरळमधील दरवर्षी होणारा जहाज स्पर्धेचा खेळ
c
तामिळनाडूमधील उधळलेल्या बैलांवर नियंत्रण मिळविण्यासाठी हा खेळ आहे
d
मकरसंक्रांत या सणाला केरळमध्ये जल्लीकट्टू म्हणतात
Q13
खालील उदाहरणातील अलंकार ओळखा. चंद्र तेथे चंद्रिका| शंभू तेथे अंबिका| संत तेथे विवेक| असणे की जे|
a
अर्थश्लेष
b
दृष्टांत
c
श्लेष
d
स्वभावोक्ती
Q14
व्यापारी बँक व त्यांच्या अध्यक्षाबाबत योग्य जोड्या जुळवा.
a
अ-१ ब-२ क-३ ड-४
b
अ-३ ब-१ क-४ ड-२
c
अ-४ ब-२ क-१ ड-३
d
अ-४ ब-३ क-२ ड-१
Q15
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या अफगाणिस्तान भेटींमध्ये उद्घाटन करण्यात आलेल्या अफगाण-भारत मैत्री धोरणाला …. या नावानेही ओळखले जाते?
a
सलमा
b
बंद-ए-अमीर
c
मिलन
d
कजाको
Q16
निलेशने एक घड्याळ विकल्यास २५ टक्के नफा मिळाला, या व्यवहारात खरेदीदाराने निलेश ला ५०० रु. ची नोट दिल्यानंतर निलेशने ती घड्याळ किती रुपयाला विकत घेतली?
a
३७५
b
३००
c
३५०
d
६२५
Q18
दैनंदिन आहारात फॉस्फरसच्या त्रुटीमुळे हा विकार संभवतो?
a
गलगंड
b
वाढ खुंटने
c
रातांधळेपणा
d
अॅनेमिया
Q19
१ मीटर बाजू असलेल्या लाकडी खोक्यात १० सेमी बाजू असलेले किती घनाकृती ठोकळे बसतील?
a
१००
b
१०००००
c
१००००
d
१०००
Q20
एका बॅट्समनने ११० धावा काढल्या, त्यापैकी ३ चौकार आणि ८ षटकार होते, तर धावून काढलेल्या संख्येची टक्केवारी किती?
a
४५.४५ टक्के
b
५५.५५ टक्के
c
४५ टक्के
d
५५ टक्के
Q21
वाक्यात येणाऱ्या शब्दाशब्दात संधी करण्याकडे कोणत्या भाषेची प्रवृत्ती अधिक आहे?
a
प्राकृत
b
पैशाची
c
अर्धमागणी
d
संस्कृत
Q22
ऑपरेशन मुस्कान हा उपक्रम खालील कशाशी संबंधित आहे?
a
पोलिओ लसीकरण
b
अनाथांना घराची व्यवस्था करुण देणे
c
हरवलेल्या मुलांची घरवापसी करणे
d
बालक व महिला अत्याचार नर्बंध
Q24
किकात हे …… आहे.
a
आर्याच्या आयुष्याचे नाव होय
b
आर्याच्या एका देवतेचे नाव होय
c
अनार्याना दिलेली नामभिदान होय
d
आर्याच्या एका टोळीचे नाव
Q25
अर्चना खालीलपैकी कोणत्या दलाच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून नियुक्त झाल्या आहेत?
a
SRPF
b
CISF
c
SSB
d
SRPF
Q26
कोणार्क येथे …… हे प्रसिद्ध मंदिर आहे.
a
मिनाक्षी मंदिर
b
सूर्य मंदिर
c
शिव मंदिर
d
विष्णू मंदिर
Q27
सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधीवृक्षाची फांदी …… मध्ये अनुराधापूर येथे लावली?
a
नेपाळ
b
श्रीलंका
c
चीन
d
मॉरिशस
Q28
एस. डी. बर्मन यांच्या गाण्यामधील माधुर्य अवीट आहे. या वाक्यातील अधोरेखित शब्द कोणता?
a
क्रियाविशेषण
b
विशेषण
c
विशेष नाम
d
भाववाचक नाम
Q29
सहा सीताफळांच्या किंमतीत दोन आंबे येतात आणि एक कलिंगडाच्या किंमतीत तीन आंबे येतात. एकाने १८ रु. देऊन दोन कलिंगडे विकत घेतली तर त्याने आणखी घेतलेल्या ४ आंब्यांचीच व १० सीताफळांची किंमत किती?
a
३६ रु.
b
१८ रु.
c
१५ रु.
d
२२ रु.
Q30
तळ्यात कमळे उमललेली होती. या वाक्यातील अधोरेखित शब्दातील सामान्यरूप ओळखा.
a
तळ
b
तळी
c
तळया
d
तळे
Q31
ये मेरे वतन के लोगो हे गीत कोणत्या गीतकाराने लिहिले आहे?
a
मलरुह सुलतानपुरी
b
सलिल
c
इक्बाल
d
प्रदिप
Q33
लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली?
a
मादाम कामा
b
विनायक दामोदर सावरकर
c
लाला हरदयाल
d
पंडित श्यामजी कृष्ण वर्मा
Q36
देशातील पहिला डिफेन्स आणि एअरोस्पेस पार्क रिलायन्स कंपनी कोठे उभारणार आहे?
a
जयपूर
b
सुरत
c
नागपूर
d
झाशी
Q37
१. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, २०१६ च्या मानवी भांडवल निर्देशकानुसार भारताचे या यादीतील स्थान त्या आधीच्या वर्गापेक्षा खालावले आहे. २. या निर्देशकात भारताला शिक्षण प्रणाली मध्ये सर्वाधिक वरचे स्थान आहे.
a
बरोबर
b
२ बरोबर
c
दोन्ही विधाने चूक
d
१ व २ बरोबर
Q38
२४ माणसे एक काम काही दिवसात संपवितात, तर अजून ६ माणसे जास्त असते तर ते काम संपविण्यास ४ दिवस कमी लागले असते तर सुरुवातीला ते काम संपविण्यास किती दिवस लागले होते?
a
२५
b
३०
c
२०
d
२४
Q40
अयोग्य जोडी ओळखा. अ. एस बी शहा समिती काळा पैसा चौकशी ब. विमल जालन समिती बँक शाखा विस्तार क. नचिकेत मोरे समिती बँकांना लायसन्स देणे ड. ई के भार्गव समिती नेत न्युट्रॉलिटी
a
सर्व बरोबर
b
क व ड
c
ब व क
d
अ व ब
Q41
खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान गरुड शक्ती हा युद्धसराव पार पडला?
a
भारत व इंडोनेशिया
b
भारत व पाकिस्तान
c
भारत व बांग्लादेश
d
भारत व चीन
Q42
त्यांची गोष्ट लिहून झाली प्रयोग ओळखा.
a
समापन कर्मणी
b
प्रधानकर्तृक कर्मणी
c
शक्य कर्मणी
d
पुरुष कर्मणी
Q43
एका वस्तीगृहामध्ये १५० विद्यार्थ्यांना ४५ दिवस पुरेल इतका अन्नसाठा उपलब्ध आहे. १० दिवसानंतर यातील २५ विद्यार्थी वस्तीगृह सोडून गेले, तर पहिल्या दिवसापासून किती दिवस अन्नसाठा पुरेल?
a
४२
b
५२
c
४५
d
३५
Q46
इंटरपोल या संघटनेचे मुख्यायल कोठे आहे?
a
न्युयार्क अमेरिका
b
बर्लिन जर्मनी
c
लिऑन फ्रान्स
d
लंडन इंग्लंड
Q47
x या संख्येतून 75 टक्के काढून त्यामध्ये 75 हि संख्या मिळविली असता x हीच संख्या मिळते, तर x = ?
a
400
b
100
c
300
d
75
Q48
जे A व B संख्यांचा लसावि व मसावी X व Y आहेत. तर खालीलपैकी कोणते संबंध बरोबर आहे?
a
b:a = y:x
b
x:a = y:b
c
a:b = y:x
d
a:x = b:y
Q51
श्रीमती किरण बेदी यांची खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नायब राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
a
चंदीगड
b
पुद्दुचेरी
c
अंदमान निकोबार
d
दिल्ली
Q52
२२ सेमी परिमिती असणाऱ्या आयताकृती जागेत जास्तीत जास्त १*१ चौ.से.मी. आकाराच्या फरश्या बसतील?
a
३०
b
११
c
१८
d
२४
Q53
रिझर्व बँकेचे गव्हर्नर कोण आहेत?
a
श्री. रघुराम राजन
b
श्री. डॉ. मनमोहन सिंग
c
श्री. उर्जित पटेल
d
श्री. डी. सुब्बाराव
Q54
एक बस ३० सेकंदात ६०० मीटर अंतर कापते तर तिचा ताशी वेग काढा.
a
70 किमी
b
१४४ किमी
c
७२ किमी
d
१०८ किमी
Q55
जैन मतानुसार …. हे शेवटचे तीर्थकर मानले जातात?
a
पार्श्वनाथ
b
नेमीनाथ
c
वर्धमान महावीर
d
ॠषभदेव
Q56
महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत?
a
श्री. देवेंद्र फडणवीस
b
श्री. शंकर नारायण
c
श्री. हरिभाऊ भागडे
d
श्री. सी. विद्यासागर राव
Q58
खालीलपैकी कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वराचा नाही?
a
भावार्थ रामायण
b
चांगदेव पसष्टी
c
ज्ञानेश्वरी
d
अमृतानुभव
Q59
तीन मोटार गाड्याच्या वेगाचे गुणोत्तर ३ : २ : ७ आहे. तर त्या तीन गाड्यांनी समान अंतर पूर्ण केले असेल तर त्यांना लागणाऱ्या वेळेचे गुणोत्तर किती?
a
३ : २ : ७
b
७ : ३ : २
c
१४ : ६ : २१
d
१४ : २१ : ६
Q60
पुस्तक, चेंडू, कागद या सर्वांना व्याकरणात काय म्हणतात?
a
सामान्यनामे
b
नामे
c
सर्वनाम
d
भाववाचक
Q61
सिंधू संस्कृतीच्या काळात शहरातील रस्ते सरळ व रुंद असून ते ….. असे होते.
a
पूर्व-पश्चिम व नैॠत्य-ईशान्य
b
नैॠत्य-वायव्य व आग्नेय-ईशान्य
c
पूर्व-पश्चिम व उत्तर-दक्षिण
d
पूर्व-दक्षिण व पश्चिम-उत्तर
Q62
टी-20 क्रिकेट विश्वचषक 2016 कोणत्या संघाने जिंकला?
a
वेस्ट इंडिज
b
ऑस्ट्रेलिया
c
इंग्लंड
d
भारत
Q63
हॅरी पाॅटर या मालिकेतील पुस्तके कोणी लिहिली आहेत?
a
लिओ टालस्टाॅल
b
डॅन ब्राऊन
c
पाॅलो कोएल्हो
d
जे. के रोलिंग
Q64
सिंधू संस्कृतीमधील लोकांची हत्यारे सर्वसाधारणपणे …… या धातूची बनवलेली असत.
a
तांबे
b
लोखंड
c
स्टएटाईम
d
यापैकी नाही
Q66
खालीलपैकी कोणत्या देशात २२ सप्टेंबर २०१६ पासून मराठी विश्व साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले?
a
नेपाल
b
भूतान
c
थायलंड
d
इंडोनेशिया
Q67
माजुली या नदीपात्रात असलेल्या बेतला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. या बेटाला वैशिष्ठ्याकरिता ओळखले जाते? अ. भारतातील सर्वात मोठे बेट ब. भारतातील पहिला बेट जिल्हा क. दुर्मिळ प्रजातीच्या पक्षाचे वास्तव्य
a
सर्व बरोबर
b
अ व ब
c
फक्त ब
d
फक्त अ
Q68
भारतीय प्रमाणवेळ व (IST) ग्रीनवीच मीन टाईम (GMT) यात किती अंतर आहे?
a
४ तास
b
साडेपाच तास
c
साडेचार तास
d
पाचतास
Q69
८ सदस्यांच्या मंडळीतील २५ वर्षे व ३५ वर्षे वयाचे सदस्य बदलून दोन स्त्रिया मंडळात घेतल्यास वयाची सरासरी २ ने वाढते. तर त्या दोघींच्या वयाची सरासरी किती?
a
४० वर्षे
b
४५ वर्षे
c
३६ वर्षे
d
३८ वर्षे
Q70
गौतम बुध्द यांचा जन्म खालीलपैकी कोठे झाला?
a
वैशालीतील कुशीनगर या उपनगरात
b
कपिलवस्तू येथील लुंबिनी नावाच्या उपनगरात
c
लुंबिनी येथील कुंदग्राम या उपनगरात
d
वैशालीतील कुंदग्राम नावाच्या नगरात
Q72
चौरीचौरा घटनेचे ……. हे आंदोलन संपुष्टात आहे?
a
रौलेट विरोधी सत्याग्रह
b
छोडो भारत
c
सविनय कायदेभंग
d
असहकार
Q73
कोणत्या पंतप्रधानाने २० जुलै २०१६ रोजी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली?
a
पुष्प कमल दहल
b
श्रुती क्लनीअप्पन
c
हिलरी क्लिंटन
d
माल्कन टर्नबुल
Q74
भारतीय पेयजल व स्वच्छता मंत्रालयाने पुढीलपैकी कोणत्या दोघांची स्वच्छता अभियानाचे राजदूत म्हणून निवड कली आहे?
a
शाहरुख खान व सचिन तेंदुलकर
b
माधुरी दिक्षित व अमिताभ बच्चन
c
अमिताभ बच्चन व सचिन तेंदुलकर
d
सलमान खान व सचिन तेंदुलकर
Q75
एका वर्गातील २५% मुले गणितात तर ३७% मुले इंग्रजीत उत्तीर्ण झाली. १३% मुले हि दोन्ही विषयात उत्तीर्ण झाली तर किती % मुले ह्या दोन विषयात अनुत्तीर्ण झाली?
a
४१%
b
२५%
c
४९%
d
५१%
Q78
चित्तोड पडले तरी अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही. राणा उदयसिंगच्या मृत्यूनंतर राणा प्रतापसिंगने अकबरास प्रतिकार चालूच ठेवला. अकबराने …. या राजपूत सरदारास राणाप्रतापच्या परिपत्यासाठी पाठविले?
a
राजा भारमल
b
राजा कल्याणमल
c
राजा कल्याणमल
d
राजा मानसिंग
Q79
सध्या महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत?
a
श्री. सतीश माथूर
b
श्री. प्रवीण दिक्षित
c
श्री. संजीव दयाल
d
श्री. राकेश मारिया
Q82
नेपाळचे पंतप्रधान म्हणून नुकतीच कोणी शपथ घेतली?
a
विद्यादेवी भंडारी
b
विमलेंद्र निधी
c
पुष्पकमल दहल
d
कृष्णबहादूर माहरा
Q84
माधवीने पेरू खाल्ला . या वाक्यातील अधोरेखित शब्दावरून काळ ओळखा.
a
भविष्यकाळ
b
वर्तमानकाळ
c
भूतकाळ
d
साधा वर्तमानकाळ
Q86
खालीलपैकी कोणते एक उत्तर भारतीय मैदानी प्रादेशातील उष्ण स्थानिक वारे म्हणून निर्देशित करता येईल?
a
मलनायल
b
भंमावत
c
टायकून
d
लु
Q87
एका चौरसाचे क्षेत्रफळ ९८ चौ.सेमी असेल तर त्यांच्या कर्णाची लांबी किती?
a
७/७
b
१४ सेंमी
c
७ सेंमी
d
१४/२
Q89
कालीबंगन व लोथल येथील शहरांचा सर्व बाजूंनी ……. असल्याचे केलेल्या उत्खननात आढळून आले आहे?
a
तारांचे कुंपण
b
दात झाडी
c
तटबंदी
d
खंदक
Q91
आज वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. १२ वर्षापूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळच्या वयाच्या तिप्पट होते. तर मुलाचे ४ वर्षापुर्वीचे वय किती?
a
२७
b
२०
c
१६
d
२४
Q92
ना, नाही, नको या शब्दांना क्रियापदाचे कोणते रूप स्पष्ट होते?
a
अकरणरूप
b
संप्रदान
c
साशंक
d
करुणरूप
Q93
२०१५ मध्ये नदीजोड प्रकल्प राबविण्यात गेला दोन नद्यांचे पाणी एकमेकांना जोडण्यात आलेल्या त्यापैकी एक गोदावरी तर दुसऱ्या नदीचे नाव काय?
a
कृष्णा
b
तापी
c
कावेरी
d
नर्मदा
Q94
गौतम बुद्ध व महावीर या दोघांच्या निर्वाणकाळी राज्य करीत असलेला राजा …..
a
दयानंद
b
बिंबिसार
c
अजातशत्रू
d
दशरथ
Q95
खालीलपैकी कोणता महामार्ग भारतातील सर्वात लांब राष्ट्रीय महामार्ग आहे?
a
NH-1
b
NH-4
c
NH-6
d
NH-7
Q96
आर्याचे मूळ वस्तीस्थान ‘मध्य आशिया’ हे होय या मताचे जोरदार समर्थन कोणी केले?
a
सर विल्यम जोन्स
b
गो. स. सरदेसाई
c
किकुली
d
मॅक्समुलर
Q97
व्हिटॅमिन क (C) च्या अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो?
a
रिकेट
b
स्कर्व्ही
c
यापैकी नाही
d
पेलाग्रा
Q98
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ७ आॅगस्ट रोजी कोणत्या राज्यामध्ये मिशन भगीरथी प्रकल्पाचे उद्घाटन झाले?
a
आसाम
b
केरळ
c
तेलंगणा
d
गोवा
Q100
एका कंपनीत ३० कामगारांना दरमहा सरासरी ३००० रु. पगार मिळतो. तर मॅनेजरचा पगार मिसळल्यास पगाराची सरासरी ३३०० रु. होते. तर मॅनेजरचा पगार किती?
a
११००० रु.
b
१०००० रु.
c
१२३०० रु.
d
१३३०० रु.
📑इतर वर्षांच्या प्रश्नपत्रिका (Related Previous Papers)
सर्व पहा ➔20250 प्रश्न
Yavatmal Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Pune Gramin Police Bharti Question Paper 2026
20250 प्रश्न
Buldhana Police Bharti Paper 2025 (March 2026)
20240 प्रश्न
SRPF Group 2 Pune
20240 प्रश्न
Nashik Gramin Police Bharti Paper 2024
20240 प्रश्न
Thane City Police Bharti Paper 2024
🎁
सर्व ➔ मोफत सराव पेपर्स
कोणतेही मोफत पेपर्स उपलब्ध नाहीत
महासराव Mobile App
★ 4.8 • Google Play Store
सर्व टेस्ट्स व PYQ मोबाईलवर सोडवा आणि डेली टेस्ट नोटिफिकेशन्स मिळवा!
📲 ॲप डाऊनलोड करा📲स्पर्धा परीक्षा कम्युनिटी
दररोज नवीन मोफत टेस्ट्स, चालू घडामोडी आणि परीक्षेचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच जॉईन करा.