महासराव
महासराव

सम्राट अशोकाची मुलगी संघमित्रा हिने बोधीवृक्षाची फांदी …… मध्ये अनुराधापूर येथे लावली?

पर्याय (Options):
a
नेपाळ
b
श्रीलंका
✓ योग्य उत्तर
c
चीन
d
मॉरिशस
अधिकृत उत्तर: पर्याय b
📝सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
संघमित्रा हिने बोधीवृक्षाची फांदी श्रीलंकेत अनुराधापुर येथे लावली.

हा प्रश्न मित्रांसोबत शेअर करा

WhatsApp किंवा Telegram वर चर्चा करा किंवा लिंक कॉपी करा